एक्स्प्लोर

Pakistan Operation Sindoor : दहशतवाद्यांच्या अड्डे उडवले; 'ऑपरेशन सिंदूर'चा ड्रोन व्हिडीओ

Pakistan Operation Sindoor : दहशतवाद्यांच्या अड्डे उडवले; 'ऑपरेशन सिंदूर'चा ड्रोन व्हिडीओ

Operation Sindoor: भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तान आणि पिओके मध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य करत आतंगवाद्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात ही दहशतवादी प्रशिक्षण आणि भरती केंद्रे बेचिराख झाली. यामध्ये मसूद अजहरच्या जैश-ए- मोहम्मदची टेरर फॅक्टरी उद्ध्वस्त केली. उपग्रह प्रतिमांमधून पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस स्पष्टपणे दिसून येत आहे.

भारतीय सैन्याने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला आहे. . भारतीय हवाईदलाने एअर स्ट्राईक (Air Strike) करत पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. उपग्रह प्रतिमांमधून हल्ला करण्यापूर्वी आणि हल्ला झाल्यानंतर काय परिस्थिती झाली हे पाहता येईल.

महाराष्ट्र व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी संततधार, पुढील 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यातही पावसाचा जोर कायम, वाचा कुठे-कुठे पावसाचा अलर्ट?
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी संततधार, पुढील 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यातही पावसाचा जोर कायम, वाचा कुठे-कुठे पावसाचा अलर्ट?
Aamir Khan Marry Girlfriend Gauri Spratt: ना कोट्यवधींचा खर्च, ना वरातीत दिसणार सलमान-शाहरुख; घरच्या घरी, आधीच्या दोन बायका-मुलांसमोर आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
ना ग्रँड रिसेप्शन, ना कोट्यवधींचा वेडिंग प्लान; आधीच्या दोन बायकांच्या उपस्थितीत साठीचा आमिर खान बांधणार तिसरी लग्नगाठ
Horoscope Today 3 July 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget