Osmanabad Maharashtra Gramin Bank : शेतकऱ्यांना थकीत कर्जफेडीसाठी सवलत ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Jan 2022 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांना थकीत कर्जफेडीसाठी सवलत. थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं मोठी सवलत जाहीर केलीय. कोरोनाचा परिणाम लक्षात घेऊन आकर्षक व्याज सवलत योजना बँकेनं जाहीर केलीय. अशी सवलत जाहीर करणारी महाराष्ट्र ग्रामीण बँक पहिलीच बँक ठरलीय. बँकेची महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना १ जानेवारीला जाहीर करण्यात आलीय. त्यात थकीत कर्जाच्या व्याजात तब्बल ६० ते ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत ही योजना लागू राहणार आहे.