एक्स्प्लोर
Onion Price : कांद्याचे भाव गडगडले, युक्रेन रशियाच्या युद्धाचा कांद्याला फटका नाही
युक्रेन रशियाच्या युद्धाने महागाईचा भडका उडाला असला तरी कांद्याचे भाव गडगडले आहेत,गेल्या चार पाच दिवसात जवळपास झाले असून सरासरी 12 ते 15 रुपये किलोला भाव मिळतोय.कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात राज्यात स्थानिक कांदा बाजरपेठेत आलाय, आयात निर्यात धोरण आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे निर्यात ही मंदावली असल्यानं कांद्याला उठाव नाही,त्यातच लाल आणि उन्हाळी असे दोन्ही कांदे बाजारात असल्याने भाव कमी।झालेत, पुढील काही दिवस अशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना फटका बासतोय शेतकरी आणि व्यपरीशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















