Reserve Bank Of India : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दीड लाख कोटींची थकबाकी, माहिती अधिकारातून स्पष्ट
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 09:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दीड लाख कोटींची ३५९ जणांकडे थकबाकी.. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शंभर कोटी रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी.. असणाऱ्यांची संख्या ३५९ एवढी आहे. त्यांच्याकडे दीड लाख कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याचे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे...