Solapur PM Modi Daura : 19 जानेवारीला पंतप्रधान मोदी सोलापुरात, दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापणार
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 01:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरच्या कुंभारीमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची जय्यत तयारी, सभास्थळी एक लाख लोकांच्या बैठकीची व्यवस्था.