एक्स्प्लोर
Omicron :ओमायक्रॉन व्हेरियंटनं जगाची चिंता वाढवली,ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतायत : ABP Majha
ओमायक्रॉन व्हेरियंटनं जगाची चिंता वाढवली असताना राज्यातही ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतायत. काल दिवसभरात राज्यात 31 नवे रुग्ण आढळलेत. यापैकी मुंबईत सर्वाधिक 27 नव्या रुग्णांची नोंद झालीय. ओमायक्रॉनचे टेन्शन वाढत असताना कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होतेय. काल दिवसभरात राज्यात 1 हजार 648 नव्या रुग्णांची नोंद झाली.. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या 200 वरुन थेट 900 च्या घरात गेलीय. तिकडे हिवाळी अधिवेशनातही कोरोनाचा शिरकाव झाला. अधिवेशनात आतापर्यंत 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाचे नियम पाळा, मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन आम्ही करतोय
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025
Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे
Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement