एक्स्प्लोर
BEED : बीडमध्येही आता औरंगाबाद पॅटर्न, सर्व आस्थापनांना 'नो लस नो एन्ट्री' ABP Majha
लसीकरणासाठी नागरिक उदासीन असल्यानं बीडमध्येही आता औरंगाबाद पॅटर्न राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील हॉटेल,मॉल, पेट्रोल पंप, होलसेल दुकानांसह सर्वच आस्थापनांमध्ये प्रवेश करण्यासाठी लसीकरण बंधनकारक असणार आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास जिल्हा प्रशासनाकडून आस्थापनं सील करण्यात येणार आहेत. याशिवाय व्यवसायिकांबरोबरच त्यांच्या कर्मचार्यांनाही लसीचा किमान एक डोस घेणं आवश्यक असणार आहे. लसीकरण झाले नसल्यास दुकाने उघडता येणार नाहीत, असा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement