एक्स्प्लोर
Nitesh Rane:शिवसेनेचे संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार
शिवसेनेचे संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे... याप्रकरणी संतोष परब यांनी एबीपी माझाशी बातचित केलीए... नितेश राणे यांनीच जीवघेणा हल्ला केल्याचं संतोष परब यांनी म्हंटलंय... त्यादिवशी नेमके काय घडले यांचा पूर्ण घटनाक्रम जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी..
Tags :
Maharashtra News Maharashtra Shivsena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News नारायण राणे Nitesh Rane नितेश राणे ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live नारायण राणे Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नितेश राणे Santosh Parab Marathi Newsमहाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
धाराशिव
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















