Nitesh Rane : संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची सुप्रीम कोर्टात धाव,

Continues below advertisement

भाजप आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात नितेश राणेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी हायकोर्टानंही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. त्यांच्या याचिकेवर २७ जानेवारीला सुनावणी होणार असून मुकुल रोहतगी त्यांची बाजू मांडणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram