Nilesh Lanke Tutari : आमदार निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी फुंकली, कार्यकर्त्यांचीही गर्दी
abp majha web team
Updated at:
14 Mar 2024 12:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNilesh Lanke Tutari : आमदार निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी फुंकली, कार्यकर्त्यांचीही गर्दी
निलेश लंके आज दुपारी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता .. निलेश लंके यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी .. .. दरम्यान कार्यकर्त्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी