Sanjay Raut on Parliament Building : नव्या संसद भवनाची गरज होती का?, द्रौपदी मुर्मूंना का डावललं?
abp majha web team
Updated at:
24 May 2023 11:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनव्या संसद भवनाची गरज होती का? - संजय राऊत. 'देशाच्या राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी का डावलण्यात आलं?'. संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणार'.राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी का डावललं?- राऊत. 'आदिवासी राष्ट्रपती
महिलेची आठवण का झाली नाही?'. 'संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकू'