एक्स्प्लोर
NDA मध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाची कडक भूमिका, प्रवेश परीक्षेमध्ये महिलांना समाविष्ट करावं लागणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएमध्ये (NDA) महिलांच्या प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाने चांगलीच कडक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने 2022 पासून प्रवेश परीक्षा आणि 2023 पासून प्रत्यक्ष प्रवेश द्यायची तयारी केली आहे. पण सुप्रीम कोर्टाने केंद्राची तयारीसाठी वेळ देण्याची मागणी धुडकावली आहे. यावर्षीच्या प्रवेश परीक्षेमध्येच महिलांना समाविष्ट करावे लागणार आहे. आम्ही महिलांच्या आशा वाढवून ठेवल्या आहेत आता त्यांना निराश करणं योग्य नाही असं म्हणत खंडपीठाने फटकारले आहे. या सुनावणीच्या सुरुवातीला ही महिलांना एनडीएमध्ये प्रवेश द्यायला केंद्र सरकारची तयारी नव्हती.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















