एक्स्प्लोर
NCP MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रता प्रकरणी आज अजित पवार गटाकडून युक्तिवाद
NCP MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रता प्रकरणी आज अजित पवार गटाकडून युक्तिवाद
राष्ट्रवादी आमदार आपात्रता प्रकरणात शरद पवार गटाचा शेवटचा युक्तिवाद पार पडल्यानंतर आज अजित पवार गटाकडून युक्तिवाद केला जाईल... हे पूर्ण झाल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय घेण्यासाठी काही कालावधी राखून ठेवतील.. दरम्यान शरद पवार गटाच्या वतीने आत्तापर्यंत जे काही दावे करण्यात आले ते सगळे दावे कसे खोटे आहेत याबाबत अजित पवारांचे वकील युक्तिवाद करतील.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















