NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी 20 जानेवारीपासून सुनावणी? ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Jan 2024 06:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी 20 जानेवारीपासून सुनावणी ? , विधानसभा अध्यक्ष नोंदवणार दोन्ही गटांची फेरसाक्ष
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी २० जानेवारीपासून सुनावणी होण्याची शक्यता ------ २० ते २५ जानेवारी दरम्यान दोन्ही गटाची फेरसाक्ष होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती ------- विधानसभा अध्यक्ष नोंदवणार दोन्ही गटांची फेरसाक्ष --- या आठवड्यापासून नियमित सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता