एक्स्प्लोर
Naxalites Exchange 2000 rs Note : नोट बदलीसाठी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर हालचाली
दोन हजारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर नंतर नक्षलवाद्यांजवळ असलेल्या दोन हजारच्या नोटा बदली करण्यासाठी नक्षलवाद्यांची धडपड सुरु आहे.त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर त्यांच्या हालचाली वाढल्या असून रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना नोटा बदलीला जात असतांना अटक करण्यात आल्याचे महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















