एक्स्प्लोर
Navratri Accident : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना, पुरामुळे 7 जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये काल रात्री दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी येथील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे... 10 जखमींना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलंय.. तर 30ते 40 लोक अजूनही बेपत्ता आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करुन शोक व्यक्त केलाय..
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















