एक्स्प्लोर
Navneet Rana : मुख्यमंत्री हेच राज्यासमोरचं विघ्न, ३६ दिवसांनंतर राणा दाम्पत्य विदर्भात परतलं
Navneet Rana : मुख्यमंत्री हेच राज्यासमोरचं विघ्न असून ते दूर करण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करतो अशा शब्दात राणा दाम्पत्यानं ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. राणा दाम्पत्याचं दिल्लीहून नागपूर विमानतळावर आगमन झालं.. यावेळी त्यांनी नागपुरातील पश्चिमेश्वर मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण केलं.. ३६ दिवसांनंतर राणा दाम्पत्य विदर्भात परतलंय. संध्याकाळी अमरावतीमध्ये हनुमानाची महाआरती करणार असल्याची माहिती देखील नवनीत राणांनी दिलीय.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















