Navi Delhi : नितेश राणेंची अटक अटळ, सर्वोच्च न्यायालयानं जामीन नाकारला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Jan 2022 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वोच्च न्यायालयानं नितेश राणेंना शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिलीय.. त्यामुळे नितेश राणेंना पुढच्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण यावं लागणार आहे..