एक्स्प्लोर
NEP : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी समिती स्थापन; दहावी, बारावीच्या बोर्डाचं महत्त्व कमी करणार?
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून दहावी, बारावीच्या बोर्डाचं अवास्तव महत्त्व कमी करणार असल्याचं समजतंय. विज्ञान, वाणिज्य आणि कला असे भेद टाळून विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असणार आहे. त्याचसोबत, नववी ते बारावीपर्यंत अभ्यासासाठी 40 विषयांचे पर्यायही उपलब्ध करण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, निकालांचं मूल्यांकन गुणांसोबतच कौशल्यावर आधारित असणार आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















