एक्स्प्लोर
Nashik : नाशिकमध्ये बी.ए.एम.एसचं शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थीनीनं आत्महत्या केली : ABP Majha
नाशिकमध्ये बी.ए.एम.एसचं शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थीनीनं आत्महत्या केली आहे.. या विद्यार्थ्यीनीने सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलीय.. आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. तर पुण्यात पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. शिल्पा चव्हाण यांच्या आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे..
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
भारत
महाराष्ट्र



















