एक्स्प्लोर
Nashik Sanjay Raut :म्हणून मी पण मास्क लावत नाहीत,कारण मी प्रधानमंत्री मोदींना फॉलो करतो :संजय राऊत
भाजपने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली होती, ही गोष्ट खरी आहे. याबाबत मला माहिती होती असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. कारण, त्यावेळी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी उत्तेजीत झाली होती, कोणाबरोबरही जायला भाजप तयार होती असे राऊत म्हणाले. सरकार स्थापन करताना आम्ही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवली नाही, याबाबत कमालीची पारदर्शकता होती. अजित पवार शपथविधीला गेले याबाबतही आम्हाला माहिती होती, असे राऊत यांनी यावेळी सांगितले. पारदर्शकता असल्यामुळेच सगळे आमदार आणि अजित पवार पुन्हा माघारी आल्याचे यावेळी राऊत म्हणाले.
Tags :
Maharashtra News Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Mask Nashik Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र नाशिक संजय राऊत ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron संजय राऊत महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नाशिक Pm Nagendra Modiमहाराष्ट्र

Nagpur Mutton Shops Dhulivandan 2025 : नागपुरात धुळवडीनिमित्त मटनाच्या दुकानांत मोठ्या रांगा

ABP Majha Headlines : 10 AM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 09 AM : 14 March 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement