Narendra Modi vs Farmer in Nashik : मोदींच्या सभेत शेतकरी ओरडला, कांद्यावर बोला! पुढे काय झालं?
Continues below advertisement
नाशिकमध्ये मोदींच्या भाषणादरम्यान कांद्यावर बोला अशा तरुणाच्या घोषणा..तर आमच्या काळात 35 टक्के कांदा निर्यात वाढली, मोदींचा दावा
Continues below advertisement