एक्स्प्लोर
Narendra Modi मुंबईत दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्वागत
Narendra Modi : देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिराच्या लोकार्पणनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईत दाखल झाले आहेत.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यावेळी मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होेते.. मोदी आज राजभवनातील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा दालनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.
महाराष्ट्र
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion


















