Narayan Rane : माझ्या एवढं मातोश्री कुणाला माहित नाही, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 11:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarayan Rane : माझ्या एवढं मातोश्री कुणाला माहित नाही, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेत्यांनी आज प्रथमच महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजप उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरीत मनसे नेत्यांनी सभा घेतली.. या सभेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.. उद्धव ठाकरे कोकणात आग लावायला आल्याची टीका राणेंनी केलीय..