Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलं
Continues below advertisement
Eknath Shinde Majha Vision Full :
मुंबई : जे आमच्यावर खोक्यांचा आरोप करतात त्यांना कंटेनरशिवाय चालत नाही, आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे तर उद्धव ठाकरेंकडे कोणताही अजेंडा नसल्याने ते असा नॅरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. आपण आतापर्यंत खूप कामं केली, गेल्या दोन वर्षांमध्येही अनेक कामं केली, त्याच कामाच्या जोरावर मी शिवसेनेचे सर्व 15 उमेदवार निवडून आणणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिदे हे एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Ajmal Kasab Devendra Fadnavis Raj Thackeray Mumbai Maharashtra 'Eknath Shinde 'Maharashtra #uddhav Thackeray