एक्स्प्लोर
Narayan Rane | भावाला मंत्रिपद न मिळाल्यानं राऊतांची बेताल विधानं : नारायण राणे | ABP Majha
संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढला आहे. त्याच्या भावाला मंत्रिपद मिळालं नाही तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करतोय, त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय, अशी गंभीर टीका भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांच्या खानदान, वंशजांबद्दल काही वेडंवाकडं बोलला तर जीभ जागेवर राहणार नाही याद राखा, हा इशारा आम्ही आज देतोय, असंही राणे म्हणाले. नारायण राणे आज भाजप कार्यलयात आले असता ते 'माझा'शी बोलत होते.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















