एक्स्प्लोर

Nanded News : नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार; अशा प्रथा बंदा करण्याची अनिसची मागणी

सध्या सर्वत्र मोहरम सुरू आहे.या मोहरमच्या सवारीत अनेक अंधश्रद्धच्या प्रथा पाळल्या जातात.असाच काहीसा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे घडला आहे.सरसम येथे सध्या मोहरम निमित्त रात्री गावातून सवारी काढण्यात येत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भाविक वेगवेगळ्या अंधश्रद्धच्या प्रथा पाळतात.रविवारी रात्री सरसम येथील भाविक चक्क निखाऱ्यावर नाचत होते.अनेक वर्षांपासून हा प्रकार याठिकाणी सुरू आहे.या निखाऱ्यावर नाचताना अनेकांना ईजा देखील होत असते.परंतु अंधश्रद्धा च्या नावाखाली हे भाविक ईजा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात.दरम्यान 3 सेकंद निखाऱ्यावर पाय ठेवल्यास इजा होत नाही, त्यापेक्षा अधिक काळ पाय ठेवाक्यास इजा होते. हे यामागचे शात्रीय करण आहे.आशा घटनेत अनेक जण जखमी देखील होतात. पण कोणी समोर येत नाही.त्यामुळे आशा अंधश्रद्धा सारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत.अशी मागणी अंनिसचे लक्षीमन शिंदे यांनी केलीय.

महाराष्ट्र व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : फॉर्म भरून देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्याचे कारण? ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला

नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको

Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : फॉर्म भरून देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्याचे कारण? ABP MajhaSpecial Report Kadam&Chavan : खड्यांमुळे रामदास कदम-रवींद्र चव्हाणांमध्ये जोरदार जुंपलीZero Hour Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा पुन्हा फडणवीसांवर हल्ला, मराठा आरक्षणावरुन वाद पेटलाZero Hour Guest Center : अजित पवारांच्या मंचावर कसे? Zeeshan Siddique यांनी सविस्तर सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार

Embed widget