एक्स्प्लोर
Nanded : नांदेडच्या Sahastrakund धबधब्याच्या परिसरात नागरिकांची तोबा गर्दी
नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर गावच्या सहस्रकुंड धबधब्यावर काल नागरिकांनी वर्षासहलीसाठी गर्दी केली होती. अनेक नागरिक बिनदिक्कतपणे मास्क काढून फिरताना दिसून आले. धबधब्यवर जाऊन काही नागरिक धोकादायक पद्धतीनं फोटो आणि सेल्फी घेतानाही दिसून आले.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















