Nana Patole on Ratnagiri Barsu Refinery : लोकांची डोकी फोडून प्रकल्प नको, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ
abp majha web team
Updated at:
28 Apr 2023 01:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकांची डोकी फोडून नाही तर स्थानिकांना विश्वासात घेवून बारसू रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे.. नाहीतर सरकारला जशास तसं उत्तर देऊ असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय.. राज्य सरकार तानाशाहीचे असून सरकारने कमी दरात परप्रांतीय आणि आपल्या जवळच्यांना जमिनी मिळवून दिल्याचा आरोप पटोलेंनी केलाय..