Nagpur Ashadhi Ekadashi : नागपुरात विठ्ठल-रुक्मिणीला 500 किलो फळांची आरास Abp Majha
abp majha web team
Updated at:
29 Jun 2023 08:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआषाढीच्या निमित्तानं नागपुरात मंदिरं सजलं. गजानन महाराज मंदिरातील विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्तीभोवती 500 किलो फळांची आरास, भाविकांची दर्शनासाठी गर्दी.