एक्स्प्लोर
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतचे 30 हजार कर्मचारी वेतानाविना
शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने नगर परिषद आणि नगर पंचायतचे 30 हजारावर कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत . मागील तीन महिन्यांपासून सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही . शिवाय 12 हजार सेवानिवृत्त कर्मचारीही उपदान , रोखीकरणाच्या लाभापासून वंचित आहेत . राज्यातील 385 नगर परिषद आणि नगर पंचायतमध्ये 70 हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत . या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जात नाही . याचा दणका सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांना यात कर्मचाऱ्यांचेच वेतन अडविले जाते . मागील काही वर्षांपासूनची वेतनातील अनियमितता त्यांच्यापुढे अनेक बसतो आहे. बॅंकांचे एलआयसीचे हप्ते थकले आहेत
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















