एक्स्प्लोर
Hemant Godse : नाशिकवर शिवसेनेचाच दावा, इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी : गोडसे
Hemant Godse : नाशिकवर शिवसेनेचाच दावा, इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी : गोडसे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पारंपारिक जागा आपल्याला मिळावी यासाठी चर्चा केली महायुतीचा उमेदवार जिंकेल यासाठी सगळे पक्ष प्रयत्न करू माझा सूर बदललेला नाही संजय राऊत आमच्यामुळेच निवडून आले आहेत अपक्ष लढवणार का हे जर तर चे प्रश्न आहेत
आणखी पाहा


















