एक्स्प्लोर
CM Shinde on Duplicate Eknath Shinde: माझ्या डुप्लिकेट्सनी वाईट कामं करु नये- मुख्यमंत्री
पुण्यापाठोपाठ आता सांगलीतही डुप्लिकेट मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.. , या व्हिडिओत असलेले गृहस्थ हे सांगली जिल्ह्यातल्या कवठेपिरान गावातील भीमराव माने आहेत. काही दिवसांपूर्वी भीमराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गावात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी एका गाण्यावर ठेका धरला आणि सोशल मिडियात हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
महाराष्ट्र
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शेत-शिवार
राजकारण
मुंबई





















