एक्स्प्लोर
Advertisement
MVA Sabha Nagpur : सभेच्या प्रचारासाठी छोटे रथ रवाना, मविआकडून जोरदार तयारी
MVA Sabha Nagpur : सभेच्या प्रचारासाठी छोटे रथ रवाना, मविआकडून जोरदार तयारी
नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 16 एप्रिलला वज्रमुठ सभा होणार आहे.. दरम्यान या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आलीये.. मात्र राजकीय सभेमुळे खेळाडूंची गैरसोय होईल असं कारण देत स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवलाय... दरम्यान आज सकाळपासून दर्शन कॉलनीतले नागरिक आंदोलन करतायत. विशेष म्हणजे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासला हे मैदान महाविकास आघाडीच्या सभेसाठी देण्यात येऊ नये असे पत्र पाठवले होतं. त्यामुळे मविआच्या सभेआधीच नागपुरात राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray | मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंचा नवा सूर Special Report
Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special Report
Raj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special Report
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, जरांगे काय म्हणाले?
Manoj Jarange And Chhagan Bhujbal Rada | येवल्यातील शिवसृष्टीजवळ जरांगे- भुजबळ कार्यकर्ते आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement