एक्स्प्लोर
Advertisement
Amravati : त्रिपुरेतील घटनेचे राज्यात पडसाद, Muslim समाजाच्या रॅलीला हिंसक वळण
मुंबई : त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी अनेक दुकानांची तोडफोड केली तर अनेक दुकानं जबरदस्तीनं बंद करण्यात आली. नांदेड शहरात देखील याचे पडसाद उमटले. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. व्यावसायिकांच दुकानं आणि खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळं दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. दगडफेक करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
महाराष्ट्र
Nana Patole : पूर्व विदर्भातील पाचही जागा काँग्रेस जिंकेल - नाना पटोले
Nagpur Voting center : पिंक मतदान केंद्र, महिला कर्मचाऱ्यांच्या हातात केंद्राचं कामकाज
Prafull Patel Voting : प्रफुल्ल पटेल कुटुंबासह मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा हक्क
Vijay Wadettiwar Voting : लोकशाहीच्या संरक्षणासाठी मतदान करा, विजय वडेट्टीवारांनी बजावला मतदानाचा हक्क
Supriya Sule Baramati : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement