एक्स्प्लोर
Election :भाजपकडून मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब,भाजपकडून आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी
Murji Pate : मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या आज दुपारी झालेल्या बैठकीमध्ये मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिकामी झाली आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपकडून आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















