Thackeray Group Protest : ठाकरे गटाच्या 1 जुलैच्या मोर्चाला परवानगी नाकारली
जुलै रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. सूत्रांच्या हवाल्याने वृत्त. यूबीटी पक्षाचे शिष्टमंडळ आज पोलिसांची भेट घेणार आहे