एक्स्प्लोर
MUMBAI :मुंबईतल्या धारावी परिसरात छापेमारी करुन लाखो रुपयांचा बनावट दारूचा साठा जप्त,3 जणांना अटक
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये बनावट दारु विकण्याचा घाट एका टोळीनं घातला होता. मात्र तो डाव तडीस नेण्यापूर्वीचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. मुंबईतल्या धारावी परिसरात छापेमारी करुन लाखो रुपयांचा बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. विदेशी दारुच्या बाटल्यांमध्ये बनावट दारु भरून ती विकण्यात येणार होती. मात्र खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली. या कारवाईत एकूण 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 28 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















