एक्स्प्लोर
Shiv Bhojan Thali | शिवभोजन थाळीचा विस्तार, थाळींची संख्या 18 हजारांवरुन 36 हजारांवर | ABP Majha
शिवभोजन योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संबंधित विभागाला दिल्या. यानुसार, या थाळींची संख्या आता १८ हजारावरुन ३६ हजार इतकी करण्यात आलीय. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधीचा निर्णय जाहीर केलाय.शिवभोजन थाळी एसटी स्टँडमधील कँटीनमध्ये मिळणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















