एक्स्प्लोर
Mumbai Bandra reclamation : वांद्रे रिक्लेमेशनमध्ये वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक अशी रोषणाई
मुंबईकर जर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी वांद्र्यात तुम्ही जाऊ शकता... कारण वांद्रे रिक्लेमेशन येथे वांद्रे वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलंय... मुंबई उपनगरचेे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलीय... ही रोषणाई रिलायन्स जिओ आणि एमएसआरडीसी यांच्या सहकार्यानं करण्यात आलेली आहे... २ जानेवारीपर्यंत मुंबईकर वांद्रे वंडरलँडचा आनंद घेऊ शकणार आहेत.. मात्र राज्य सरकारचे निर्बंध लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी... आणि नियमांचं पालन करुन या आकर्षक रोषणाईचा आनंद घ्यावा
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा






















