एक्स्प्लोर
CAG Report | कॅगचा अहवाल आज विधानसभेत सादर होणार, भाजपच्या माजी मंत्र्यांवर आरोप असल्याची चर्चा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कॅगच्या अहवालावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर आता हा अहवाल विधानसभेत मांडला जाणार आहे. गेल्या आठवड्यात कॅबिनेटमध्ये अहवालाला मंजुरी मिळाली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक मंत्र्यांवर आरोप असल्याची चर्चा आहे. काल संध्याकाळी राज्यपालांनी या अहवालावर सही केल्यानंतर आज हा अहवाल विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार मांडतील.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















