एक्स्प्लोर
Msrtc First Electric Bus Shivai : पहिली इलेक्ट्रिक 'शिवाई' बसचा आजपासून सेवेत ABP Majha
राज्याची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. आजपासून पहिली इलेक्ट्रिक एसटी बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. पहिल्या 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान
MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Uddhav Thackeray on BJP : काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
आणखी पाहा



















