एक्स्प्लोर
खासदार Sanjay Mandlik शिंदे गटात जाणार, कार्यकर्त्यांच्या आग्रहाने मंडलिक शिंदे गटासोबत जाणार?
Sanjay Mandlik : एकनाथ शिंदे गटाविरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे पहिले खासदार संजय मंडलिक देखील आता शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता आहे. संजय मंडलिक एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचं जवळपास निश्चित असल्याची चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. काही दिवसांपूर्वीचं मंडलिक यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. सेनेतून गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते 24 कॅरेट सोनं, अशी टीका मंडलिक यांनी केली होती. मात्र, तेच मंडलिक देखील आता शिंदे गटात सहभागी होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे शिंदे गटात सहभागी झाले, असं कारण मंडलिक देऊ शकतात, अशीही माहिती मिळतेय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement