एक्स्प्लोर
Majha Katta Girgoan Bappa Decoration : माझा कट्टा संकल्पनेवर आधारीत मोतीबाग गणेश मंडळाचा देखावा
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाच्या संकल्पनेवर आधारित देखावा मुंबईच्या गिरगाव परिसरात तयार करण्यात आलाय.. खेतवाडीच्या मोतीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 'माझा किट्टा' हा देखावा साकारलाय.. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, निवेदिका ज्ञानदा कदम यांच्यासह कट्ट्यावर येणाऱ्या पाहुण्यांच्या प्रतिकृती देखाव्यात उभारण्यात आलीय.. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर देखील विनोदी पद्धतीनं या देखाव्यात भाष्य केलं गेलंय..बघुया...गिरगाच्या गणेश मंडळात रंगलेला हा आगळा-वेगळा माझा कट्टा..
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















