MNS Raj Thackeray Meeting : लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंनी बोलावली बैठक
abp majha web team
Updated at:
09 Oct 2023 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMNS Raj Thackeray Meeting : लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरेंनी बोलावली बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार लोकसभा मतदार संघांची आढावा बैठक. मराठवाडा, विदर्भ आणि पुणे भागातील महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी असणार उपस्थित.