Balasaheb Patil on Bandatatya : बंडातात्यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच असावा
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 07:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बंडातात्या कराडकरांवर टीका केलीय. बंडातात्यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पाटील यांनी म्हटलंय..