एक्स्प्लोर
Metro 2A and 7 Updates : मेट्रो सेवांच्या रात्रीच्या वेळांमध्ये होणार बदल, शेवटची मेट्रो 10:30 वाजता
Metro 2A and 7 Updates : मेट्रो सेवांच्या रात्रीच्या वेळांमध्ये होणार बदल, शेवटची मेट्रो 10:30 वाजता
मुंबई मेट्रोच्या मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन या दोन्ही मार्गांवर रात्रीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही मार्गांवर शेवटची मेट्रो आता रात्री दहा वाजून नऊ मिनिटांऐवजी साडेदहा वाजता सोडण्यात येणार आहे. मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन मार्गांवर शेवटच्या ट्रेनची वेळ रात्री साडेदहा वाजेपर्यंत वाढवण्यासाठी दोन्ही मार्गांवर दोन जादा ट्रेन्स सुरू केल्या जाणार आहेत. ही सेवा उद्यापासून सुरु करून, प्रायोगिक तत्त्वावर दोन महिन्यांसाठी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Tags :
Mumbai Metroनवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















