एक्स्प्लोर
MESTA अंतर्गत येणाऱ्या शाळा आजपासून सुरू, निर्णयावर सरकार कारवाई करणार?
राज्यातील 18 हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतलाय. मेस्टा या संघटनेशी संलग्न असलेल्या या सगळ्या शाळा सुरु करण्याचा निर्णय संघटनेनं घेतलाय..मुंबई वगळता इतर शहरातील शाळा सुरु करण्याचा निर्णय मेस्टा संघटनेनं घेतलाय. पण विशेष म्हणजे राज्य सरकारनं अद्याप कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. पालकांचं संमतीपत्र घेऊनच शाळा सुरु केली जाणार अशी माहिती मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे यांनी दिलीय.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















