एक्स्प्लोर
Media Control Room : निवडणूक आयोगाकडून मिडीया कंट्रोल रूमची स्थापना
Media Control Room : निवडणूक आयोगाकडून मिडीया कंट्रोल रूमची स्थापना देशभरात निवडणुकीचं वातावरण आहे..त्यात अनेक घडामोडी घडत आहेत त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर निवडणूक आयोगाचे लक्ष आहे.. निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरुन आचरसंहितेचं उल्लंघन होऊ नये यावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने देशातील अनेक जिल्हे आणि राज्य स्तरावर कंट्रोल रुम तयार केलेत..या नियंत्रण कक्षात बसलेली आयोगाची आयटी टीम ही राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडियावर चालवलेल्या निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवून आहे... याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















