एक्स्प्लोर

Matheran E Auto Rickshaw : माथेरानमध्ये लवकरच ई रिक्षा धावणार, हातरिक्षा इतिहासजमा होणार ABP Majha

राज्यातल्या माथेरान या पर्यटन स्थळी ई-रिक्षा सुरु करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. पुढील तीन महिन्यात ई-रिक्षाची ट्रायल घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. निसर्गरम्य माथेरानमध्ये जगभरातून पर्यटक येतात. मात्र पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी पायपीट, हात रिक्षा आणि घोडेस्वारी शिवाय पर्याय नाही. या अमानवी वाहतुकीविरोधात पर्यावरण मित्र सुनील शिंदे यांनी न्यायालयीन लढा दिला. त्यांच्या या लढ्याला अखेर यश आलं असून सर्वोच्च न्यायालयाने ई-रिक्षाला हिरवा कंदील दिलाय. या ऐतिहासिक निर्णयाचे माथेरानकरांनी स्वागत केलंय. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Shami SRH vs LSG IPL 2026 : मोहम्मद शमीने रचला इतिहास... मालकही अवाक्; गोएंकाच्या रिॲक्शनने वेधले सर्वांचं लक्ष, नेमकं काय घडलं?
मोहम्मद शमीने रचला इतिहास... मालकही अवाक्; गोएंकाच्या रिॲक्शनने वेधले सर्वांचं लक्ष, नेमकं काय घडलं?
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??

छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

IPL 2026 Live Update : मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर काव्या मारनच्या संघाची दाणादाण; लखनऊने हैदराबादला 156 धावांत रोखले, जाणून घ्या LIVE अपडेट्स
IPL 2026 Live : मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यासमोर काव्या मारनच्या संघाची दाणादाण; लखनऊने हैदराबादला 156 धावांत रोखले, जाणून घ्या LIVE अपडेट्स
ABP Premium

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण

Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना

धक्कादायक! लग्नाच्या वरातीत घुसून पुतण्याकडूनच चाकू हल्ला; खळबळजनक घटनेत बाप-लेकाचा मृत्यू

पिवळ्या रंगाच्या 1958 च्या 'फिएट कार'सोबत फोटो, वयाचा दाखला; दिलीप वळसे पाटलांची सूचक पोस्ट चर्चेत, शब्दही भावनिक

शेकडो कमांडो, डझनभर फायटर जेट, हेलिकॉप्टर्स, सायबर, गुप्तचर यंत्रणा, C-130 विमानात अडचण येताच जागेवर बाॅम्ब टाकून उडवली, दुसरी दोन आणली; अमेरिकेनं आपल्या शस्त्रास्त्र अधिकाऱ्याला इराणच्या तावडीतून कसं सोडवलं?

मोठी बातमी! तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या

Embed widget